Mpsc Bharti :- महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 87 पदाकरीता मोठी भरती -2026

Maharashtra public service Commission (Mpsc Bharti)-जाहिरात क्रमांक 132/2025

Mpsc Bharti:-

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत खालील संवर्गातील एकूण 87 पदाच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत , महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व गट ब संयुक्त पूर्व परीक्षा -2026 साठी अर्ज मागविण्यात येत आहे .

Table of contents

पदाचे नाव आणि पदसंख्या:-

पद क्रविभागसंवर्गपद संख्या
1सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब79
2महसूल व वन विभागमहाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा, गट-अ व गट-ब08
Total87

शैक्षणिक पात्रता:-

उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब – इंजिनियरिंग किंवा विज्ञान शाखेतील पदवी

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित व लेखा सेवा गट -अ मान्यताप्राप्त विद्यापीठातून 55% गुणांसह घेतलेली वाणिज्य शाखेतील पदवी किंवा MBA, किंवा CA

पशुवैद्यकीय अधिकारी गट ब – पशुवैद्यकीय विज्ञान व पशुसंवर्धन स्नातक विषयातील विज्ञान शाखेतील पदवी.

इतर संवर्ग-कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयाची अट:-

1.उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब – 20 जानेवारी 2026 रोजी 18/19 ते 38 वर्ष

2. इतर संवर्ग-01 एप्रिल 2026 रोजी 18/19 ते 38 वर्ष

{मागासवर्गीय/आ. दू. घ /अनाथ 05 वर्षे सूट}

अर्जाची फी:-

{इतर मागासवर्गीय/अ.दू.घ /अनाथ/दिव्यांग}- ₹344

खुला प्रवर्ग- ₹544

आवश्यक लागणारी कागदपत्रे

अ क्र.कागदपत्रेफाईल फॉरमॅटकिमान फाईल साइज (KB)कमाल फाईल साइज (KB)
1सामाजिकदृष्ट्या मागास असल्याबाबतचा पुरावाPDF50500
2आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा (वर्ष 2025- 2026)PDF50500
3नॉन – क्रिमिलेयर प्रमाणपत्र (वर्ष 2025- 2026)PDF50500
4दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावाPDF50500
5माजी सैनिक असल्याचा पुरावाPDF50500
6अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावाPDF50500
7अराखीव महिला , खेळाडू, दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्रPDF50500
8खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
(पूर्व परिक्षेकरीता – क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल किंवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोहोच पावती)
(मुख्य परिक्षेकरीता – क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल )
PDF50500

अर्ज करण्याची पद्धत -online

नोकरीचे ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 जिल्हे

अर्ज भरण्याची शेवटची तारीख:- 20 जानेवारी 2026

परीक्षा दिनांक:-31 मे 2026

अधिक माहितीसाठी खालील पर्याय शोधा:-

अधिकृत वेबसाइट:-click here

Online अर्ज करा:-click here

जाहिरात (PDF):-click here

Maharashtra public service Commission 2026 (Mpsc Bharti )विषयावरती तुम्हाला ही नोकरभरती ची जाहिरात पोस्ट कशी वाटली ते नक्की comment करून सांगा. काही शंका व काही प्रश्न असतील पोस्टबद्दल तर नक्की विचारा . अश्याच आरोग्याबद्दल, नोकरभरती बद्दल व इतर माहितीसाठी https://marathiarticle.site या वेबसाइट ला वेळोवेळी भेट देत राहा. आम्ही अश्याच माहितीविषयी नियमित पोस्ट टाकत असतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top