या वेबसाइटचा वापर करताना खालील अटी व शर्ती लागू राहतील.
कृपया वेबसाइट वापरण्यापूर्वी या अटी काळजीपूर्वक वाचा.
1 .माहितीचा वापर.
या वेबसाइटवर दिलेली माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे.माहितीतील बदल, चुका यासाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.
2.बौद्धिक संपदा अधिकार
वेबसाइटवरील सर्व मजकूर, फोटो, लोगो हे वेबसाइटचे मालकी हक्क आहेत.
परवानगीशिवाय वापर किंवा कॉपी करणे कायदेशीर गुन्हा आहे.
3.बाह्य लिंक
या वेबसाइटवर इतर वेबसाइटच्या लिंक दिलेल्या असू शकतात.
त्या वेबसाइटच्या कंटेंटसाठी आम्ही जबाबदार नाही.
4. अटीमध्ये बदल
वेबसाइट मालक कोणतीही पूर्वसूचना न देता अटी व शर्ती बदलू शकतो.
5.जबाबदारी मर्यादा
या वेबसाइटच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी वेबसाइट जबाबदार राहणार नाही.
6. संपर्क
या अटी व शर्ती संदर्भात काही प्रश्न असल्यास Contact Us पेजवरून संपर्क साधावा.
