नामकरण म्हणजे आपल्या लहानग्याला जन्मानंतर पहिला ओळख देणारा शुभ संस्कार. ह्यात बाळाला योग्य नाव देऊन त्याच्या जीवनात सुख, स्वास्थ्य आणि समृद्धी येईल अशी प्रार्थना केली जाते.
जीवनातल्या प्रत्येक क्षणीच आनंदाचे क्षण येतात, पण लहान बाळाचे आगमन आणि त्याचे नामकरण हा क्षण विशेषत: पवित्र आणि आनंदाने भरलेला असतो.आपल्या बाळाचं नाव कोणत ठेवावं हे लवकर सुचत नाही किंवा आपल्या बाळाचं नाव कोणत असावं कोणत नाव त्याला शोभेल यामुळे बऱ्याचदा गोंधळ होतो .प्रत्येकाची नावाची आवड वेगवेगळी असते ,बाळाचं नाव नातेवाईक परिवारातील लोक आवडीने सुचवतात.मोठ्या आनंदाने हा नामकरण सोहळा पार पाडल्या जातो .आम्ही आज तुम्हाला अशीच 50 नावे सांगणार आहोत तुम्हाला आवडेल तर ठेवू शकता.
मुलांची नावे (पुरुष)
. Aarav (शांत, शांततेचा राजा)
2. Advait (अद्वितीय)
3. Aryan (सन्माननीय, श्रेष्ठ)
4. Vihaan (नवीन सुरुवात, पहाट)
5. Ishaan (सूर्य, ईश्वराचा पुत्र)
6. Riaan (छोटा राजकुमार)
7. Arjun (धैर्यशील, महाभारतातला योद्धा)
8. Krish (भगवान श्रीकृष्ण)
9. Ayaan (आशा, उपहार)
10. Devansh (ईश्वराचा अंश)
11. Shaurya (धैर्य, शौर्य)
12. Reyansh (ईश्वराचा किरण)
13. Yash (यश, गौरव)
14. Omkar (ओमचा रूप)
15. Naksh (तारका, नक्षत्र)
16. Aarush (पहाटेचा सूर्य)
17. Raghav (रामाचा वंशज)
18. Aditya (सूर्य)
19. Samar (लढाई, सहयोग)
20. Kian (सौंदर्य आणि आत्मविश्वास)
21. Pranav (ओमचा अर्थ, पवित्र)
22. Arnav (सागर, विशालता)
23. Tanish (सौंदर्य, यशस्वी)
24. Dhruv (स्थिर, धैर्यशील)
25. Vivaan
मुलींची नावे
26. Aadhya (सुरुवात, देवीचा अर्थ)
27. Ananya (अद्वितीय)
28. Ira (धैर्यशील, ज्ञान)
29. Kiara (उज्वल, स्वच्छ)
30. Myra (आदर, सुंदरता)
31. Saanvi (देवी लक्ष्मी)
32. Ridhima (प्रेम आणि आनंद)
33. Avni (पृथ्वी)
34. Diya (प्रकाश, दीप)
35. Isha (ईश्वर)
36. Aarya (सन्माननीय, पवित्र)
37. Meera (भक्तीशील, सुंदर)
38. Kavya (कविता, ज्ञान)
39. Anika (देवी, सुंदर)
40. Prisha (ईश्वराचा वरदान)
41. Riya (सौंदर्य आणि गोडवट)
42. Siya (सीता, पवित्र)
43. Vanya (वनाची कन्या, निसर्गाशी संबंधित)
44. Navya (नवीन, आधुनिक)
45. Tanvi (सुंदर, कोमल)
46. Yashvi (यशस्वी)
47. Lavanya (सुंदरता, आकर्षण)
48. Shreya (शुभ, यश)
49. Tia (फुलासारखी, प्रकाशमान)
50. Aarohi (संगीताची आरोहण, उंची)

