रात्री झोप लागत नाहीये उपाय
Peaceful young man sleeping in a comfortable bed alone at home, enjoying his orthopedic mattress and cozy pillow. Good sleep concept. Copy space

रात्री झोप लागत नाहीये हे करून पहा…

(Insomnia) झोप न लागणे.insomnia ही आपल्या आरोग्यासाठी खूप गंभीर बाब आहे खूप साऱ्या आजाराच प्रमुख कारण आहे. आजकालच्या धावपळीच्या युगात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे आपण विसरत चाललो आहोत . दिवसभराचा ताण, त्रास हे तर दररोज झालं आता त्यामुळे insomnia चा त्रास खूप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे .आपल्या आरोग्यासाठी , व्यायाम,स्वच्छ राहण ,योग्य आहार घेणं महत्वाचं आहे तितकेच 7 ते 8 तास झोप घेणं हे ही तितकंच महत्वाचं आहे .झोप ही आरोग्यासाठी खूप महत्वाची मानली जाते .

MRI

दिवसभर व्यवस्थित काम करण्यासाठी रात्रीची झोप खूप आवश्यक आहे.रात्री झोप लागत नाही यामागे खूप काही कारण असू शकतात जसे की रात्रभर मोबाईल वर रिल बघणे ,कोणाला रात्री अतिविचार करण्याची मानसिक सवय असते तर कोणाला दिवसभराचा कामाचा ताण, काहीना  वेगवेगळे आजार यामुळे ही झोपेची समस्या उद्भवते .कमी झोपेमुळे भविष्यात खूप मोठ्या आजाराना सामोरे जावे लागते ,जसे की Alzehimer disease ,dementia ,migraine ,Parkinson disease, cognitive decline अजून बरेच आजार होण्याची जास्त शक्यता असते .

Insomnia हा slow poison सारखं काम करत असत सुरवातीला काहीही वाटत नाही पण हळूहळू त्याचा परिणाम जाणवायला लागतो.त्यामुळे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत अशा सवयी,आणि उपाययोजना त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यासाठी मदत होईल .

Screen Time

रात्री झोपण्याचा 1 तास आधी मोबाईल वापरणे बंद करा .मोबाईल मधल्या blue light मुळे melatonin नावाचा sleep hormone disturb hoto त्याच्या निर्मितीला अडथळा तयार होतो . मोबाईल स्क्रीन च्या blue light मुळे आपला मेंदू हा अलर्ट mode मध्ये जास्त असतो .मेंदूला calm mode मिळत नाही.मन relax होत नाही त्यामुळे मोबाईल ला रात्री वापरायचा झाल्यास 9 वाजेपर्यंत वापर करावा आणि मोबाईल मधे blue light filter/ reading mode वर ठेवावा जेणेकरून स्क्रीन मधून येणारी blue light कमी प्रमाणात पडेल.

झोपण्याआधी relax feel करा,आजच काम झालंय अस स्वतःच्या मनाला सांगा .झोप आपल्यासाठी आवश्यक आहे आणि आज झोप घेतली तर उद्या काम करायला थकवा येणार नाही . वाटलंस तर झोपेआधी तुम्ही गरम पाण्याने किंवा कोमट पाण्याने अंघोळ करू शकता .परत तुम्ही जेव्हा जेव्हा बाहेर पडता त्यावेळेला तुमच्या शरीराचं तापमान हे कमी होत जात आणि हेच झोपेच green signal देत. यामुळे झोप लागण्यास खूप मदत होईल .

Sunlight

सकाळी 10, ते 15 मिनिटे सूर्यप्रकाशात उभे रहावे . सूर्यप्रकाशात उभे राहल्याने मेंदू मधील serotonin नावाचा neurotransmitter रासायनिक घटक वाढायला मदत होते ज्यामुळे मेंदू व शरीर relax feel करत. रात्री झोप लागण्यास खूप जास्त मदत होईल .melatonin नावाचा हार्मोन तयार होण्यास serotonin नावाचा घटक महत्वाचा मानला जातो.

 

झोप लागण्यासाठी असे ही काही योगासने आहेत की ज्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती सोबत झोप लागण्यास ही मदत होईल .

Breathing exercise

अमेरिकन military sleep techniques खूप प्रसिद्ध आहे. ही पद्धत सैनिकांना कठीण परिस्थित पण 2 मिनिट मध्ये झोपायला मदत करते .

चेहरा पूर्ण relax करा , हात पाय पूर्ण relax करा . स्वतःला कल्पना करा की मी आरामात आहे , निसर्गरम्य वातावरणात बसलेलो आहे ,मी शांत आहे.यामुळे अधिक विचार येणे बंद होतात .हळूहळू श्वास आत घ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा .आता 4 सेकंद श्वास आत घ्या आणि 4 सेकंद hold करा सोडताना 6 सेकंद मध्ये श्वास सोडा.असे 2 मिनिट सुरू ठेवा झोप लागण्यास मदत होईल.

झोप लागण्यासाठी महत्त्वाचे योग

Yoga

Balasana,viprita karani,shavasana ,Suryanamaskar,tadasana.
ह्या योगाचे व्हिडिओ तुम्ही YouTube सर्च करून बघू शकता .

Blood test

तसेच डॉक्टरांना भेटून रक्त तपासणी करून घ्या जर थायरॉईड ,vitamin b 12 deficiency,vitamin D deficiency , magnesium deficiency असेल तरीही झोपेची समस्या उद्भवू शकते .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *